उद्या शनिवारी (ता. 02 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव

Banana Market Rate : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (ता. 02 डिसेंबर 2023)

बऱ्हाणपूर :
नवती- 1220 ते 1220
रावेर :
नवती नं. 1- 2175 रू./ नवती नं. 2- 1975 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 2100 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 2110 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleतरूणांमध्येच शेती क्षेत्रात परिवर्तन करण्याची ताकद : कृषी आयुक्त डॉ. प्रविण गेडाम
Next articleखान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात आजही पावसाची शक्यता