उद्या मंगळवारी (ता.05 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव

Banana Market Rate : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (ता. 05 डिसेंबर 2023)

बऱ्हाणपूर :
नवती मध्यम दर्जा- 1212 रू./ उच्च दर्जा- 1416 रू. प्रतिक्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2175 रू./ नवती नं. 2- 1975 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 2100 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 2110 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleराज्यातील ‘या’ बाजार समितीत कापसाला मिळाला सर्वाधिक भाव
Next articleजळगावमध्ये उद्यापासून सात दिवस श्री शिव महापुराण कथेची पर्वणी