उद्या सोमवारी (ता.11 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव

Banana Market Rate : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (ता. 11 डिसेंबर 2023)

बऱ्हाणपूर :
भाव उपलब्ध नाही
रावेर :
नवती नं. 1- 2125 रू./ नवती नं. 2- 1925 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 2050 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 2060 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleकाय सांगता ? कांदा आता साडेसात महिन्यांपर्यंत खराब होणार नाही !
Next articleराज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी 112 कोटी रू. निधी मंजूर