जळगावमध्ये निच्चांकी 9.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, उर्वरित राज्यात थंडीचे प्रमाण सर्वसाधारण

Weather Update : हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार विदर्भासह मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र व कोकण किनारपट्टीच्या भागातील थंडीवर ढगाळ वातावरणाचा परिणाम झाला असून, थंडीचे प्रमाण सध्या सर्वसाधारणच आहे. मात्र, खान्देशातील जळगाव व धुळे जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. विशेषतः जळगाव शहरात निच्चांकी 9.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली आहे.

Jalgaon recorded a low of 9.8 degrees Celsius, the rest of the state was normal

शनिवारी (ता. 23 डिसेंबर) सकाळपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
अहमदनगर- 29.0/11.4, जळगाव- 28.4/9.8, कोल्हापूर- 30.6/17.3, महाबळेश्वर- 26.5/15.0, मालेगाव- 27.4/14.2, नाशिक- 26.8/13.2, पुणे- 29.1/12.5, सांगली- 30.4/15.6, सातारा- 31.7/14.0, सोलापूर- 32.6/15.0, अकोला- 31.3/13.8, अमरावती- 29.8/13.8, बुलडाणा- 28.6/13.8, चंद्रपूर- 28.4/11.8, गडचिरोली- 28.6/10.0, गोंदिया- 27.6/12.5, नागपूर- 28.8/13.8, वर्धा- 29.0/14.0, यवतमाळ- 31.0/11.5, छत्रपती संभाजीनगर- 29.2/12.5, बीड- 28.3/12.9, नांदेड- 28.8/14.2, परभणी- 30.0/13.0, मुंबई- 30.2/22.2, रत्नागिरी- 35.0/20.3

WhatsApp Group
Previous articleउद्या शनिवारी (ता. 23 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव
Next articleजळगावच्या जैन हिल्सवर राष्ट्रीय शेतकरी दिनी भरला जगाच्या पोशिंद्यांचा मेळा