गडचिरोलीत रविवारी सकाळी निच्चांकी 9.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Weather Update : हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील ढगाळ वातावरणाच्या निर्मितीमुळे थंडीचा कडाका काहीअंशी कमी झाला आहे. तरीही विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण अजुनही बऱ्यापैकी चांगले आहे. दरम्यान, रविवारी (ता.24) सकाळी गडचिरोलीत निच्चांकी 9.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली आहे.

रविवारी (ता. 24 डिसेंबर) सकाळपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
जळगाव- 31.0/12.6, कोल्हापूर- 30.1/16.3, महाबळेश्वर- 26.9/15.0, मालेगाव- 29.0/15.2, नाशिक- 30.5/13.6, पुणे- 31.3/11.3, सांगली- 30.6/14.2, सातारा- 31.7/13.4, सोलापूर- 32.2/15.9, अकोला- 32.0/13.3, अमरावती- 30.6/13.0, बुलडाणा- 31.0/14.0, चंद्रपूर- 28.8/11.2, गडचिरोली- 28.0/9.8, गोंदिया- 28.5/12.2, नागपूर- 29.5/13.2, वर्धा- 29.5/13.0, वाशिम- 30.6/12.0, यवतमाळ- 31.2/12.2, छत्रपती संभाजीनगर- 29.6/11.8, बीड- 28.6/12.0, नांदेड- 30.2/15.0, परभणी- 30.1/12.2, डहाणू- 30.4/18.8, मुंबई- 31.6/21.8, रत्नागिरी- 36.1/20.5

WhatsApp Group
Previous article100 टक्के सोलर पंपावर शेती करणारे सोलापूर जिल्ह्यातील जगावेगळे गाव
Next articleदांडी बहाद्दर कृषी सहाय्यकावर आयुक्तांकडून थेट निलंबनाची कारवाई