पुणे जिल्हा वगळता राज्याच्या इतर भागातील थंडीचा गारठा कमीच

Weather Update : हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्हा वगळता राज्याच्या इतर भागातील थंडीचा गारठा बराच कमी झाला आहे. गुरुवारी (ता.28) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासात पुण्यात 12.1 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद घेण्यात आली. तुलनेत इतर ठिकाणचे किमान तापमान हे 13.0 अंशापेक्षा जास्त असल्याचे आढळून आले.

Except for Pune district, the cold temperature in other parts of the state is less

गुरूवारी (ता. 28 डिसेंबर) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअस)
अहमदनगर- 30.0/11.7, जळगाव- 29.9/13.9, महाबळेश्वर- 26.3/14.6, मालेगाव- 29.6/15.4, नाशिक- 32.3/14.1, पुणे- 31.3/12.1, सांगली- 31.8/16.8, सातारा- 32.2/13.8, सोलापूर- 32.2/16.4, अकोला- 31.8/15.3, अमरावती- 30.6/14.9, बुलडाणा- 31.2/15.4, चंद्रपूर- 29.2/13.0, गडचिरोली- 30.0/13.0, गोंदिया- 28.5/12.4, नागपूर- 29.6/14.8, वर्धा- 29.5/15.0, वाशिम- 30.2/14.4, यवतमाळ- 30.0/13.0, बीड- 30.5/15.0, परभणी- 30.1/13.4, डहाणू- 28.3/19.6, मुंबई- 32.4/22.3, रत्नागिरी- 36.3/21.6

WhatsApp Group
Previous articleजळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना लवकरच येतील सोन्याचे दिवस
Next articleसाताऱ्यातील कारागृहात शेतकरी कैद्यांनी घाम गाळून फुलवली स्ट्रॉबेरीची शेती