उद्या शुक्रवारी (ता. 29 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव

Banana Market Rate : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (ता. 29 डिसेंबर 2023)
बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 731 रू./ उच्च दर्जा- 1401 रू. प्रतिक्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2025 रू./ नवती नं. 2- 1875 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 2000 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 2010 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleसाताऱ्यातील कारागृहात शेतकरी कैद्यांनी घाम गाळून फुलवली स्ट्रॉबेरीची शेती
Next articleजळगाव शहरात आजपासून खान्देश महोत्सवाची पर्वणी, दुपारी उद्घाटन