सोमवारी (01 जानेवारी) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव

Banana Market Rate : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (01 जानेवारी 2024)
बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 750 रू./ उच्च दर्जा- 1411 रू. प्रतिक्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2025 रू./ नवती नं. 2- 1875 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 2000 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 2010 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleशेतकऱ्यांसाठी नवीन वर्ष 2024 या कारणांमुळे असू शकेल दिलासादायक
Next articleवीर जवान भानुदास पाटील यांच्यावर कुसुंब्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार