शुक्रवारी (05 जानेवारी) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव

गावशिवार न्यूज | बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (05 जानेवारी 2024) Banana Market Rate
बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 701 रू./ उच्च दर्जा- 1301 रू. प्रतिक्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2025 रू./ नवती नं. 2- 1875 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 2000 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 2010 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleभारत देश डाळ निर्मितीत चार वर्षात आत्मनिर्भर होईल : अमित शहांचा दावा
Next articleदुधासाठी 5 रुपये प्रतिलिटर अनुदान देण्याचा राज्य सरकारचा निर्णय