गावशिवार न्यूज | बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (06 जानेवारी 2024) Banana Market Rate
■ बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 1001 रू./ उच्च दर्जा- 1601 रू. प्रतिक्विंटल
■ रावेर :
नवती नं. 1- 2025 रू./ नवती नं. 2- 1875 रू. प्रतिक्विंटल
■ चोपडा :
कांदेबाग- 2000 रू. प्रतिक्विंटल
■ जळगाव :
कांदेबाग- 2010 रू. प्रतिक्विंटल