राज्यात अंड्यांना 605 रूपये प्रति शेकडा दर, दरातील घसरण थांबली

गावशिवार न्यूज | राज्यात शुक्रवारी (ता. 26 जानेवारी) अंड्यांना सरासरी 6.05 रूपये प्रति नग, 605 रूपये प्रति शेकडा आणि 181.5 रूपये प्रति ट्रे (30 नग) प्रमाणे दर होता. अंड्यांच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली घसरण आता थांबली असून, अंड्यांचे दर बऱ्यापैकी स्थिरावले आहेत. साधारण 10 दिवसांपूर्वी राज्यात अंड्याला 580 रूपये प्रति शेकडा दर होता. ठाणे शहर वगळता राज्यभरात अंड्यांचे दर हे आता प्रति नग 6 रूपयांपेक्षा जास्तच आहे. (Egg Rate Today)

26 जानेवारी अंड्यांचे दर (नग/ ट्रे/ शेकडा)
● जळगाव- 6.05/ 181.5/ 605 रूपये
● धुळे- 6.05/ 181.5/ 605 रूपये
● नंदुरबार- 6.05/ 181.5/ 605 रूपये
● नाशिक- 6.05/ 181.5/ 605 रूपये
● मालेगाव- 6.05/ 181.5/ 605 रूपये
● भुसावळ- 6.05/ 181.5/ 605 रूपये
● कोल्हापूर- 6.05/ 181.5/ 605 रूपये
● ठाणे- 5.35/ 160.5/ 535 रूपये
● कल्याण- 6.05/ 181.5/ 605 रूपये
● अकोला- 6.05/ 181.5/ 605 रूपये
● नवी मुंबई- 6.05/ 181.5/ 605 रूपये
● जालना- 6.05/ 181.5/ 605 रूपये
● छ.संभाजीनगर- 6.05/ 181.5/ 605 रूपये

WhatsApp Group
Previous articleजळगाव जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी 8.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
Next articleशेतकरी ह‍िताला व जळगाव जिल्ह्याच्या सर्वसमावेशक व‍िकासाला सर्वोच्च प्राधान्य : गुलाबराव पाटील