केळीला उत्तर प्रदेशातील ‘या’ बाजार समित्यांमध्ये मिळाला ‘इतका’ भाव

गावशिवार न्यूज | उत्तर प्रदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कच्च्या केळीला सद्यःस्थितीत कसा भाव आहे, त्याची माहिती आज आपण घेणार आहोत. सध्या उत्तर प्रदेशात जेवढी काही केळीची आवक होत आहे, तिला सरासरी 1100 ते 1890 रूपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला आहे. प्राप्त माहितीनुसार बुधवारी (ता. 31 जानेवारी) सर्वाधिक 1950 रूपये प्रति क्विंटल भाव गाझियाबाद जिल्ह्यातील नोएडामध्ये होता. (Banana Market Rate)

उत्तर प्रदेशातील बाजार समितीनिहाय केळीचे भाव (ता. 31 जानेवारी)
● नवाबगंज- 1750 ते 1850, सरासरी 1800 रूपये
● बरौत- 1050 ते 1150, सरासरी 1100 रूपये
● कानपूर- 1500 ते 1700, सरासरी 1580 रूपये
● बाराबंकी- 1710 ते 1810, सरासरी 1760 रूपये
● सफदरगंज- 1700 ते 1740, सरासरी 1720 रूपये
● सुलतानपूर- 1600 ते 1800, सरासरी 1700 रूपये
● नोएडा- 1830 ते 1950, सरासरी 1890 रूपये
● लखनऊ- 1650 ते 1750, सरासरी 1700 रूपये
● बदायूँ- 1650 ते 1770 ते सरासरी 1700 रूपये
● रूदौली- 1600 ते 1680, सरासरी 1640 रूपये

WhatsApp Group
Previous articleजळगावमध्ये बुधवारी सकाळी 10.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
Next articleगुरूवार (ता. 01 फेब्रुवारी) : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळी भाव