गावशिवार न्यूज | मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरापासून कच्च्या केळीचे दर कमी-अधिक फरकाने तेजीतच होते. मात्र, शुक्रवारी (ता. 09) सुमारे 110 क्विंटलपर्यंत आवक होऊन तेथील केळीचे दर गुरुवारच्या तुलनेत किमान 400 आणि कमाल 600 रूपयांनी कमी झाले. प्रति क्विंटल सरासरी 500 रूपयांनी केळीचे दर खालावल्याचे दिसून आले. (Banana Rate)
दृष्टीक्षेपात मुंबईतील केळीचे दर (प्रति क्विंटल)
➡️ 09 फेब्रू- 1600 ते 2400, सरासरी 2000 रूपये
➡️ 08 फेब्रू- 2000 ते 3000, सरासरी 2500 रूपये
➡️ 07 फेब्रू- 2000 ते 3000, सरासरी 2500 रूपये
➡️ 06 फेब्रू- 3000 ते 4000, सरासरी 3500 रूपये
➡️ 05 फेब्रू- 3000 ते 4000, सरासरी 3500 रूपये
➡️ 03 फेब्रू- 2000 ते 3000, सरासरी 2500 रूपये
➡️ 02 फेब्रू- 2000 ते 2600, सरासरी 2300 रूपये
➡️ 01 फेब्रू- 2000 ते 2600, सरासरी 2300 रूपये
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)