गुजरातच्या ‘या’ मार्केटमध्ये कापसाला मिळाला सर्वाधिक 7555 रूपयांचा भाव

गावशिवार न्यूज | गुजरात राज्यातील ठिकठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सध्या कापसाचे भाव बऱ्यापैकी स्थिर आहेत. शनिवारी (ता. 10 फेब्रुवारी) राजकोट जिल्ह्यातील मोरबी येथे कापसाला कमाल 7555 रूपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. खालोखाल बोटाद येथेही कापसाला कमाल 7505 रूपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. (Cotton Rate)

गुजरातमधील कापसाचे प्रति क्विंटल भाव (ता. 10 फेब्रुवारी)
■ तळोद- 5675 ते 7175, सरासरी 6425 रूपये
■ ध्रंगध्रा- 6600 ते 7000, सरासरी 6800 रूपये
■ विसनगर- 5500 ते 7355, सरासरी 6427 रूपये
■ सिद्धपूर- 6200 ते 7330, सरासरी 6765 रूपये
■ थारा- 6750 ते 6975, सरासरी 6862 रूपये
■ भावनगर- 5375 ते 7130, सरासरी 6250 रूपये
■ बोटाद- 5575 ते 7505, सरासरी 6540 रूपये
■ जुनागड- 5000 ते 6060, सरासरी 5500 रूपये
■ मोरबी- 5875 ते 7555, सरासरी 6715 रूपये
■ राजकोट- 5400 ते 7450, सरासरी 6900 रूपये

WhatsApp Group
Previous articleकोरडवाहूसाठी उपयुक्त, रस शोषणाऱ्या किडींना प्रतिकारक कापसाच्या वाणाची शिफारस
Next articleराज्यात अंड्यांना रविवारी मिळाला 610 रूपये प्रति शेकडा दर, 25 रूपयांची वाढ