सोमवार (ता. 12 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळी भाव

गावशिवार न्यूज | बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (सोमवार, 12 फेब्रुवारी 2024) Banana Market Rate
बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 1001 रू./ उच्च दर्जा- 1201 रू. प्रतिक्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2025 रू./ नवती नं. 2- 1825 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 1950 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 1960 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleराज्यात अंड्यांना रविवारी मिळाला 610 रूपये प्रति शेकडा दर, 25 रूपयांची वाढ
Next article200 पेक्षा जास्त साखर कारखान्यांकडून 7.5 कोटी मेट्रिक टन उसाचे गाळप