विदर्भाला वादळी पावसाने झोडपले, आजही जोरदार पावसाचा इशारा

गावशिवार न्यूज | हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात रविवारी (ता. 11) वादळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपिटीचा तडाका देखील बसला. दरम्यान, हवामान विभागाने सोमवारी (ता. 12) सुद्धा विदर्भात पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. त्याचा मोठा फटका काढणीवर आलेल्या रब्बी पिकांना बसण्याची शक्यता आहे. (Weather Update)

सोमवारी (ता. 12 फेब्रुवारी) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
जळगाव- 32.6/13.3, कोल्हापूर- 33.5/18.6, महाबळेश्वर- 28.6/19.7, मालेगाव- 34.2/14.4, नाशिक- 32.4/12.7, सांगली- 34.6/18.3, सातारा- 34.2/15.0, सोलापूर- 36.4/22.4, अकोला- 34.2/19.8, अमरावती- 31.8/18.5, बुलडाणा- 33.6/17.0, चंद्रपूर- 31.2/18.6, गडचिरोली- 31.6/16.6, गोंदिया- 28.9/17.2, नागपूर- 30.6/19.4, वर्धा- 31.0/19.0, वाशीम- 34.6/15.8, यवतमाळ- 33.0/18.5, बीड- 34.9/17.0, परभणी- 34.2/18.3, उदगीर- 33.5/19.4, डहाणू- 29.3/16.8, मुंबई- 29.4/19.8, रत्नागिरी- 31.7/17.3

WhatsApp Group
Previous article200 पेक्षा जास्त साखर कारखान्यांकडून 7.5 कोटी मेट्रिक टन उसाचे गाळप
Next articleमंगळवार (ता. 13 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळी भाव