विदर्भाला अवकाळीचा तडाका, मराठवाड्यातही आता पावसाची शक्यता

गावशिवार न्यूज | हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार विदर्भात अवकाळी पाऊस व गारपिटीचा सर्वाधिक फटका नागपूर जिल्ह्याला बसला असून सुमारे 11,700 शेतकऱ्यांचे 950 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, मराठवाड्यातही आता पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, राज्यातील किमान व कमाल तापमानात बरीच वाढ झाली आहे. (Weather Update)

बुधवारी (ता. 14 फेब्रुवारी) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
जळगाव- 33.6/14.2, अहमदनगर- 32.9/14.4, कोल्हापूर- 33.4/18.6, महाबळेश्वर- 28.5/16.0, मालेगाव- 33.2/16.0, नाशिक- 32.3/14.2, सांगली- 34.4/18.0, सोलापूर- 36.2/20.6, अकोला- 32.9/17.0, अमरावती- 32.2/ 17.1, बुलडाणा- 32.0/16.0, चंद्रपूर- 32.2/17.4, गडचिरोली- 30.6/17.0, गोंदिया- 29.6/17.8, नागपूर- 30.6/17.8, वर्धा- 32.9/18.4, वाशीम- 33.6/16.2, यवतमाळ- 33.7/18.2, छत्रपती संभाजीनगर- 32.0/15.6, बीड- 34.0/17.2, नांदेड- 34.6/19.4, परभणी- 35.2/18.6, डहाणू- 30.0/20.5, मुंबई- 30.4/20.4, रत्नागिरी- 34.2/17.0

WhatsApp Group
Previous articleपीकविमा योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय
Next articleमुंबई बाजार समितीत केळीला बुधवारी 3000 रूपये प्रति क्विंटलपर्यंत मिळाला दर