रविवार (ता. 18 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळी भाव

Banana Market Rate : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (रविवार, 18 फेब्रुवारी 2024)
बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 901 रू./ उच्च दर्जा- 1631 रू. प्रतिक्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2025 रू./ नवती नं. 2- 1825 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 1950 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 1960 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleहिमाचल प्रदेश सरकार गायीच्या दुधाला देणार 45 रूपये लिटर प्रमाणे खरेदी दर
Next articleजळगावसह धुळे जिल्ह्यातील ‘या’ नवीन महसूल मंडळात दुष्काळी स्थिती जाहीर