गुरूवार (ता. 08 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळी भाव

गावशिवार न्यूज | बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (गुरूवार, 08 फेब्रुवारी 2024) Banana Market Rate
बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 925 रू./ उच्च दर्जा- 1574 रू. प्रतिक्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2025 रू./ नवती नं. 2- 1825 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 1950 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 1960 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleकेंद्र सरकार कांदा निर्यातबंदी संदर्भात शेतकरी हिताचा घेणार निर्णय
Next articleकापसाला गुजरातमध्ये ‘या’ ठिकाणी मिळाला 7370 रूपये प्रति क्विंटल दर