शुक्रवार (ता. 09 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळी भाव

गावशिवार न्यूज | बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (शुक्रवार, 09 फेब्रुवारी 2024) Banana Market Rate
बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 701 रू./ उच्च दर्जा- 1551 रू. प्रतिक्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2025 रू./ नवती नं. 2- 1825 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 1950 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 1960 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleआपत्तीची पूर्वसूचना देणाऱ्या स्वत:च्या उपग्रहासाठी शासन प्रयत्नशील- आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. पाटील
Next articleनागपूरमध्येही 16 ते 26 फेब्रुवारी दरम्यान ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनाचे होणार आयोजन