रविवार (ता. 11 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळी भाव

गावशिवार न्यूज | बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (रविवार, 11 फेब्रुवारी 2024) Banana Market Rate
बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 751 रू./ उच्च दर्जा- 1415 रू. प्रतिक्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2025 रू./ नवती नं. 2- 1825 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 1950 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 1960 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleदिल्लीतील आझादपूरच्या मंडीत केळीला मिळाला ‘इतका’ दर
Next articleउत्तर महाराष्ट्रात किमान तापमान पुन्हा घटले, विदर्भात मात्र पावसाळी वातावरण