मंगळवार (ता. 13 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळी भाव

गावशिवार न्यूज | बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (मंगळवार, 13 फेब्रुवारी 2024) Banana Market Rate
बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 871 रू./ उच्च दर्जा- 1599 रू. प्रतिक्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2025 रू./ नवती नं. 2- 1825 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 1950 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 1960 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleविदर्भाला वादळी पावसाने झोडपले, आजही जोरदार पावसाचा इशारा
Next articleतापी नदीवरील पाडळसरे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्यासाठी लागणाऱ्या वन जमिनीची मान्यता अंतिम टप्यात