बुधवार (ता. 14 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळी भाव

Banana Market Rate : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (बुधवार, 14 फेब्रुवारी 2024)
बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 951 रू./ उच्च दर्जा- 1505 रू. प्रतिक्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2025 रू./ नवती नं. 2- 1825 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 1950 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 1960 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleतापी नदीवरील पाडळसरे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्यासाठी लागणाऱ्या वन जमिनीची मान्यता अंतिम टप्यात
Next articleकेळी पीकविमा प्रश्नी खासदार उन्मेश पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा