गुरूवार (ता. 15 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळी भाव

Banana Market Rate : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (गुरूवार, 15 फेब्रुवारी 2024)
बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 961 रू./ उच्च दर्जा- 1503 रू. प्रतिक्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2025 रू./ नवती नं. 2- 1825 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 1950 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 1960 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleकेळी पीकविमा अपील पात्र प्रस्तावांवर कार्यवाहीचे जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
Next articleवातावरणातील बदलामुळे निर्माण होणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी कृषी विद्यापीठांनी तयार राहावे – राज्यपाल रमेश बैस