शुक्रवार (ता. 16 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळी भाव

Banana Market Rate : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2024)
बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 871 रू./ उच्च दर्जा- 1656 रू. प्रतिक्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2025 रू./ नवती नं. 2- 1825 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 1950 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 1960 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleमुंबई बाजार समितीत हापूस आंबा 400 ते 650 रूपये प्रति किलो
Next articleजळगावमध्ये कृषी समित्यांची आढावा बैठक दर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी होणार