शनिवार (ता. 17 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळी भाव

Banana Market Rate : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (शनिवार, 17 फेब्रुवारी 2024)
बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 985 रू./ उच्च दर्जा- 1601 रू. प्रतिक्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2025 रू./ नवती नं. 2- 1825 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 1950 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 1960 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleमराठवाड्याला सुजलाम सुफलाम करणाऱ्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला चालना
Next articleजळगाव जिल्ह्यात केळीसाठी मनरेगा योजना राबविण्यातील अडचणी अखेर झाल्या दूर