गुरूवार (ता. 22 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव

Banana Market Rate : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (गुरूवार, 22 फेब्रुवारी 2024)
बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 821 रू./ उच्च दर्जा- 1660 रू. प्रतिक्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2025 रू./ नवती नं. 2- 1825 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 1950 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 1960 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleगुजरातमध्ये कापसाला ‘या’ ठिकाणी 7,715 रूपये प्रति क्विंटल मिळाला दर
Next articleनमो शेतकरी महासन्मान योजना, दुसऱ्या हप्त्यापोटी 1 हजार 792 कोटी रुपये निधी