शुक्रवार (ता. 23 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव

Banana Market Rate : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024)
बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 865 रू./ उच्च दर्जा- 1615 रू. प्रतिक्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2025 रू./ नवती नं. 2- 1825 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 1950 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 1960 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleमोदी सरकारचा मोठा निर्णय, उसाच्या एफआरपीमध्ये ‘इतकी’ वाढ
Next articleशासनाकडून सन 2020/ 2021/ 2022 च्या विविध कृषी पुरस्कारांची घोषणा