शनिवार (ता. 24 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव

Banana Market Rate : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (शनिवार, 24 फेब्रुवारी 2024)
बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 851 रू./ उच्च दर्जा- 1528 रू. प्रतिक्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2025 रू./ नवती नं. 2- 1825 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 1950 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 1960 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleशासनाकडून सन 2020/ 2021/ 2022 च्या विविध कृषी पुरस्कारांची घोषणा
Next articleपूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता