रविवार (ता. 25 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव

Banana Market Rate : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (रविवार, 25 फेब्रुवारी 2024)
बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 1051 रू./ उच्च दर्जा- 1431 रू. प्रतिक्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2025 रू./ नवती नं. 2- 1825 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 1950 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 1960 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleपूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता
Next articleमराठवाड्यासह विदर्भात रविवारपासून पुढील पाच दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज