सोमवार (ता. 26 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव

Banana Market Rate : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (सोमवार, 26 फेब्रुवारी 2024)
बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 1001 रू./ उच्च दर्जा- 1423 रू. प्रतिक्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2025 रू./ नवती नं. 2- 1825 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 1950 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 1960 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleदिल्लीच्या आझादपूर मंडीत केळीला मिळतोय सध्या ‘असा’ चांगला भाव
Next articleजळगावच्या केळी उत्पादकांना आता मिळणार 01 लाख 70 हजार रूपये हेक्टरी नुकसान भरपाई !