उद्या सोमवारी (ता.04 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव.

Banana Market Rate : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (ता. 04 डिसेंबर 2023)

बऱ्हाणपूर :
नवती- भाव उपलब्ध नाही
रावेर :
नवती नं. 1- 2175 रू./ नवती नं. 2- 1975 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 2100 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 2110 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleकेळीला केरळमध्ये रविवारी (ता.03) मिळाला 4500 रूपये प्रतिक्विंटल भाव
Next articleमिचौंग चक्रीवादळामुळे पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज