उद्या गुरूवारी (ता.07 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव.

Banana Market Rate : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (ता. 07 डिसेंबर 2023)

बऱ्हाणपूर :
नवती मध्यम दर्जा- 1023 रू./ उच्च दर्जा- 1305 रू. प्रतिक्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2175 रू./ नवती नं. 2- 1975 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 2100 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 2110 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleभाजपच्या 12 खासदारांचा राजीनामा; केंद्रिय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचाही समावेश
Next articleमिचौंग चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या दिशेने; महाराष्ट्रावरील धोका टळला