उद्या शुक्रवारी (ता.08 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव

Banana Market Rate : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (ता. 08 डिसेंबर 2023)

बऱ्हाणपूर :
नवती मध्यम दर्जा- 1157 रू./ उच्च दर्जा- 1415 रू. प्रतिक्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2125 रू./ नवती नं. 2- 1925 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 2050 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 2060 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleहिवाळी अधिवेशनात 55 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी तरतूद
Next articleइथेनॉल निर्मितीसाठी यंदा उसाचा वापर न करण्याचा केंद्र सरकारचा फतवा