उद्या शनिवारी (ता.09 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव

Banana Market Rate : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (ता. 09 डिसेंबर 2023)

बऱ्हाणपूर :
नवती मध्यम दर्जा- 1062 रू./ उच्च दर्जा- 1260 रू. प्रतिक्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2125 रू./ नवती नं. 2- 1925 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 2050 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 2060 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleजळगाव जिल्ह्यातील चोपड्यात 1 लाख 67 हजार रूपयांचा गुटखा जप्त
Next articleबोदवड परिसर उपसा सिंचनसाठी 278 कोटींच्या निधीला केंद्राची मान्यता