Banana Market Rate : उद्या मंगळवारी (ता.19 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव

Banana Market Rate : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (ता. 19 डिसेंबर 2023)

बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 1151 रू./ उच्च दर्जा- 1151 रू. प्रतिक्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2025 रू./ नवती नं. 2- 1875 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 2000 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 2010 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleदक्षिण भारतातील ‘या’ दोन राज्यांमध्ये तुफान पाऊस, शाळांना सुटी जाहीर
Next articleजळगाव जिल्ह्यातील 1049 घरकुलांसाठी सुमारे 13 कोटी रूपयांच्या निधीला मंजुरी