Banana Market Rate : उद्या सोमवारी (ता. 27 नोव्हेंबर) असे असतील रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव

Banana Market Rate : रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (ता. 27 नोव्हेंबर)

बऱ्हाणपूर :
नवती- भाव उपलब्ध नाही
रावेर :
नवती नं. 1- 2225 रू./ नवती नं. 2- 2025 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 2200 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 2210 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleJalgaon Polytics : जळगावचे राजकारण सुरेशदादांच्या भोवती पुन्हा केंद्रित होत आहे का ?
Next articleWheather Update : गुजरातमध्ये वादळी पावसाचा कहर, वीज अंगावर कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू