उद्या रविवारी (ता. 24 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव

Banana Market Rate : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (ता. 24 डिसेंबर 2023)
बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 851 रू./ उच्च दर्जा- 1501 रू. प्रतिक्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2025 रू./ नवती नं. 2- 1875 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 2000 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 2010 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleजाणून घ्या, राज्यात कसे आहेत सध्या कापसाचे बाजारभाव ?
Next article100 टक्के सोलर पंपावर शेती करणारे सोलापूर जिल्ह्यातील जगावेगळे गाव