उद्या गुरूवारी (ता. 28 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव

Banana Market Rate : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (ता. 28 डिसेंबर 2023)
बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 721 रू./ उच्च दर्जा- रू.1751 प्रतिक्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2025 रू./ नवती नं. 2- 1875 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 2000 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 2010 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleशास्त्रज्ञांकडून इलेक्ट्रॉनिक माती विकसित, आता ही काय नवीन भांडगड आहे ?
Next articleमधमाशी पालनास चालना देण्यासाठी जानेवारीत मध महोत्सवाचे आयोजन