शनिवारी (06 जानेवारी) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव

गावशिवार न्यूज | बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (06 जानेवारी 2024) Banana Market Rate
बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 1001 रू./ उच्च दर्जा- 1601 रू. प्रतिक्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2025 रू./ नवती नं. 2- 1875 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 2000 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 2010 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleराष्ट्रीय महामार्ग व रेल्वे प्रकल्पांचे काम वेळेत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील
Next articleजळगाव जिल्ह्यासाठी ६४८ कोटी रूपयांच्या वार्षिक नियोजन आराखड्याला मंजुरी