Banana Market Rate : सोमवारी (08 जानेवारी) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव

Banana Market Rate : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (08 जानेवारी 2024)

बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 811 रू./ उच्च दर्जा- 1601 रू. प्रतिक्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2025 रू./ नवती नं. 2- 1875 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 2000 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 2010 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleUrea Gold : केंद्र सरकारची सल्फर कोटेड युरिया गोल्डला मान्यता, 40 किलोची असेल बॅग
Next articleJain Irrigation : जळगाव येथील जैन इरिगेशनला हरितक्रांतीचे प्रणेते डॉ.अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार प्रदान