Banana Market Rate : बुधवारी (10 जानेवारी) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव

Banana Market Rate : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (10 जानेवारी 2024)

बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 801 रू./ उच्च दर्जा- 1490 रू. प्रतिक्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2025 रू./ नवती नं. 2- 1875 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 2000 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 2010 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleEknath Shinde : शासन राज्यातील महामार्गांच्या दुतर्फा बांबूची लागवड करणार
Next articleमहिला शेतकऱ्यांना केंद्र सरकार देऊ शकते लवकरच मोठे गिफ्ट