गुरूवारी (11 जानेवारी) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगावचे केळीचे भाव

गावशिवार न्यूज | बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (गुरूवार, 11 जानेवारी 2024) Banana Market Rate

बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 725 रू./ उच्च दर्जा- 1301 रू. प्रतिक्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2050 रू./ नवती नं. 2- 1850 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 1975 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 1985 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleअबब, 40 लिटर दुधाची गाय आणि 20 लिटर दुधाची म्हैस ठरली पुरस्कार विजेती
Next articleशासन नाशिक जिल्ह्यात कांद्याची पावडर तयार करणारा पथदर्शी प्रकल्प राबविणार