शुक्रवारी (12 जानेवारी) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगावचे केळीचे भाव

गावशिवार न्यूज | बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (शुक्रवार, 12 जानेवारी 2024) Banana Market Rate

बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 701 रू./ उच्च दर्जा- 1461 रू. प्रतिक्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2050 रू./ नवती नं. 2- 1850 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 1975 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 1985 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleजाणून घ्या, गुजरातमध्ये सध्या कसे आहेत कच्च्या केळीचे भाव ?
Next articleजिल्हा कृषी महोत्सवांचे आयोजन करण्यासाठी 3.4 कोटी रूपयांची तरतूद