शनिवारी (13 जानेवारी) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगावचे केळीचे भाव

गावशिवार न्यूज | बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (शनिवार, 13 जानेवारी 2024) Banana Market Rate

बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 711 रू./ उच्च दर्जा- 1411 रू. प्रतिक्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2050 रू./ नवती नं. 2- 1850 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 1975 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 1985 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी 62 वसतिगृहे सुरू करण्यास शासनाची मान्यता
Next articleनाशिकच्या राष्ट्रीय युवा महोत्सवात जळगावच्या भरीत भाकरीचा डंका