रविवारी (14 जानेवारी) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगावचे केळी भाव

गावशिवार न्यूज | बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (रविवार, 14 जानेवारी 2024) Banana Market Rate

बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 701 रू./ उच्च दर्जा- 1550 रू. प्रतिक्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2050 रू./ नवती नं. 2- 1850 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 1975 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 1985 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleएकरी 150 टन ऊस उत्पादन घेणारी महिला ऊसभूषण पुरस्काराची मानकरी
Next articleबारामतीत 18 जानेवारीपासून प्रात्यक्षिकावर आधारीत कृषिक प्रदर्शनाचे आयोजन