बुधवारी (17 जानेवारी) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगावचे केळी भाव

गावशिवार न्यूज | बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (बुधवार, 17 जानेवारी 2024) Banana Market Rate

बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 701 रू./ उच्च दर्जा- 1851 रू. प्रतिक्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2050 रू./ नवती नं. 2- 1850 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 1975 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 1985 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleकेंद्राकडून उसाच्या मळीवर 50 टक्के निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय
Next articleजळगाव जिल्ह्यात थंडीची लाट, बुधवारी सकाळी 9.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद