उद्या शुक्रवारी (ता. 01 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव

Banana Market Rate : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (ता. 01 डिसेंबर 2023)

बऱ्हाणपूर :
नवती- 1410 ते 1455
रावेर :
नवती नं. 1- 2175 रू./ नवती नं. 2- 1975 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 2150 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 2160 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वच फळांचे भाव तेजीत
Next articleकापसाला गेल्या वर्षीचा 12 हजार रू. भाव देण्याची जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी