मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत केळीचे दर नरमले

गावशिवार न्यूज | मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरापासून तेजीत असलेले कच्च्या केळीचे दर आता थोडे नरमले आहेत. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी म्हणजेच मंगळवारी (ता.16) मुंबईत केळीचे दर 3000 ते 3600 रूपये होते. आता तिथे केळीचे दर 1800 ते 2400 रूपये प्रति क्विंटल आहेत. ( Banana Market Rate)

मुंबई बाजार समितीमधील केळीचे दर (प्रति क्विंटल)
● 18 जानेवारी- 1800 ते 2400, सरासरी 2100 रू.
● 17 जानेवारी- 1800 ते 2400, सरासरी 2100 रू
● 16 जानेवारी- 3000 ते 3600, सरासरी 3300 रू.
● 15 जानेवारी- 3000 ते 3600, सरासरी 3300 रू.
● 13 जानेवारी- 3000 ते 4000, सरासरी 3500 रू.
● 12 जानेवारी- 3000 ते 4000, सरासरी 3500 रू.
● 11 जानेवारी- 1600 ते 2200, सरासरी 1900 रू.

WhatsApp Group
Previous articleजालना येथील बाजार समितीत तुरीला मिळाला सर्वाधिक भाव
Next articleशुक्रवारी (19 जानेवारी) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगावचे केळी भाव