शुक्रवारी (19 जानेवारी) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगावचे केळी भाव

गावशिवार न्यूज | बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (शुक्रवार, 19 जानेवारी 2024) Banana Market Rate

बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 721 रू./ उच्च दर्जा- 1851 रू. प्रतिक्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2050 रू./ नवती नं. 2- 1850 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 1975 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 1985 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleमुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत केळीचे दर नरमले
Next articleअबब…हापूस आंब्याच्या पेटीला मुहुर्तालाच 23 हजार रूपये दर